अभिनेत्री हिना खानचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल तिचे फॅन, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:00 IST2020-06-14T06:00:00+5:302020-06-14T06:00:00+5:30

आपल्या करिअरची सुरुवात हिनाने ये रिश्ता क्या कहलाता मालिकेतून केली. (PHOTO INSTAGRAM)
ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिने साकारेली संस्कारी बहू आजही रसिक विसरलेले नाहीत.
सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असते
लॉकडाऊनमध्ये ती तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
हिना रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीमध्ये दिसली.
हिना बिग बॉस 11 मध्ये झळकली होती या शोसाठी तिने 8 लाख रुपये घेतले.
सोशल मीडियावर हिना खान 'नागिन सीजन 5'मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे.