हंसिका मोटवानीने 16 व्या वर्षी केला 18 वर्षांनी मोठ्या हिरोसोबत रोमान्स, चाहत्यांनी बांधले मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:00 IST2020-06-06T06:00:00+5:302020-06-06T06:00:00+5:30

2003 मध्ये ‘शाका लाका बूम बूम’ या हिंदी मालिकेतून बालकलाकार म्हणून हंसिकाने तिच्या करिअरची सुरूवात केली. (PHOTO - INSTAGRAM)
हंसिका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. (PHOTO - INSTAGRAM)
अनेक टीव्ही शोज केल्यानंतर 2003 साली हंसिकाला हृतिक रोशन स्टारर ‘कोई मिल गया’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. (PHOTO - INSTAGRAM)
या चित्रपटातही हंसिका बालकलाकार म्हणून दिसली. (PHOTO - INSTAGRAM)
2007 साली हंसिका हिमेश लीड अॅक्ट्रेस म्हणून रेशमियासोबत ‘आपका सुरूर’ या चित्रपटात झळकली. (PHOTO - INSTAGRAM)
पण तिला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का असला होता. (PHOTO - INSTAGRAM)
याचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या वेळी हंसिका केवळ 16 वर्षांची होती आणि तिने स्वत:पेक्षा 18 वर्षे मोठ्या हिमेश रेशमियासोबत रोमान्स केला होता. (PHOTO - INSTAGRAM)
हंसिका सर्वाधिक कमी वयाची अशी हिरोईन आहे, जिचे मदुराईमध्ये मंदिर आहे. (PHOTO - INSTAGRAM)