PHOTOS: मालदीवमध्ये सारा अली खानने केलं बिकिनीमध्ये हॉट फोटोशूट, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 14:15 IST2021-01-25T14:15:01+5:302021-01-25T14:15:01+5:30

सारा अली खान सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय, सोशल मीडियावर ती फॅन्ससोबत व्हॅकेशनचे फोटो शेअर करते आहे. (Photo Instagram)
या फोटोंमध्ये सारा बिकिनीमध्ये ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)
साराचे बिकिनीमधले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)
सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. (Photo Instagram)
सारा अली खानला इन्स्टाग्रामवर 29.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत सारा नेहमीच जास्त सजग असते. (Photo Instagram)
चित्रपटाबद्दल सांगायचे तर साराचा नुकताच कुली नंबर १ चित्रपट रिलीज झाला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
लवकरच सारा अक्षय कुमार सोबत 'अतरंगी रे' सिनेमात झळकणार आहे. (Photo Instagram)