सारा अली खानने शेअर केले व्हॅकेशनचे फोटो, फ्लॉन्ट केली ग्लॅमरस फिगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 21:56 IST2021-09-15T21:56:05+5:302021-09-15T21:56:05+5:30

सारा अली खानने सोशल मीडियावर पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
हे फोटो सारा अली खानच्या मालदीव व्हॅकेशन्सचे आहेत. सध्या ती मालदीव टूरवर आहे. (फोटो इंस्टाग्राम)
साराने बिकनीतील फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)
ऑरेंज आणि पिंक बिकनीत साराने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
फोटोत सारा परफेक्ट फिगर आणि अॅब्स फ्लॉन्ट करताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर सारा अली खानचे ३४.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
सारा अली खानने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)