हुबेहूब वडिलांची कार्बन कॉपी आहे संजय दत्ताचा मुलगा; शहरानला पाहून नेटिझन्स म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 18:41 IST2023-02-21T18:22:47+5:302023-02-21T18:41:14+5:30
सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, संजय दत्तची मुलं लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतात.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा मुलगा शहरानची नवीन हेअरस्टाईल सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
नेटकरी त्याला शहरानला संजय दत्तची कार्बन कॉपी म्हणत आहेत. (फोटो - इंस्टाग्राम)
तर काही नेटकऱ्यांना शहरान दत्तच्या लेटेस्ट लूक पाहून संजय दत्तच्या 1981 मधील रॉकी चित्रपटातील लूकची आठवण झाली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
संजय दत्त आणि मान्यता दत्त यांचा मुलगा शहरान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
शहारानला पाहून काही यूजर्सना तरुणपणीच्या संजय दत्तची आठवण झाली आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
संंजय दत्तचा मुलगा शहारान आता बराच मोठा झाला आहे आणि आता तो हँडसम दिसतोय. (फोटो - इंस्टाग्राम)