'ही' भारतीय मॉडेल आहे न्यूयॉर्कमध्येही फेमस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 15:39 IST2020-03-23T15:32:03+5:302020-03-23T15:39:58+5:30

अर्चना अकील कुमार
अर्चना न्युयॉर्क आणि भारतीय मॉडल आहे.
ही एक लोकप्रिय मॉडल आहे.
अर्चना ही मुळची बंगळूरची आहे
अर्चनाला फॅशन करण्याची फार आवड आहे.
या मॉडलने आपल्या कारकीर्दीची सुरवात मॉडलिंग पासून केली.
अनेक डिझायनर आणि ब्रॅंडसाठी अर्चनाने काम केले आहे.
इंस्टाग्रामवर अर्चनाचे अनेक चाहते आहे
२००८ मध्ये ज्वेलरी शो साठी अर्चनाने प्रथम मॉडलिंग केली होती.
अर्चनाने अनेक प्रसिद्ध फॅशन ब्रॅंडसाठी मॉडलिंग केली आहे.
दोन वर्ष बंगलोरमध्ये तर गेले दीड वर्ष मुंबईत अर्चना मॉडलिंग करत आहे.
२०११ मध्ये 'इलिट लूक ऑफ द इयर' या शो मध्ये अर्चनाने भाग घेतला होता आणि पहिल्या १० मॉडलमध्ये तिची निवड झाली होती.
२०१८ मध्ये न्युयॉर्कमधील मिगुएल कार्लेस याच्या सोबत अर्चना विवाह बंधनात अडकली.