रिया सेनचा सेक्सी लूक पाहून तुम्हीही व्हाल तिच्या स्टाईलचे दीवाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 16:35 IST2019-05-01T16:33:17+5:302019-05-01T16:35:37+5:30

रिया सेन बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जी बोल्डनेससाठी ओळखली जाते.
नुकतेच रियाने सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर केले आहेत.
सध्या ती डिजिटल माध्यमात आपले नशीब आजमावत आहे.
नुकतेच तिने झी 5च्या पॉइजन या वेबसीरिजमधून कमबॅक केले.
या सीरिजमधील रियाचे काम लोकांना खूप आवडत आहे.
रियाला सिनेइंडस्ट्रीत हवे तसे यश मिळाले नाही.
चिल्ड्रन्स ऑफ वॉर सिनेमातील रियाचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते.
हा चित्रपट बांग्लादेशातील आझादीवर आधारीत आहे.