विना मेकअप लूकमधील साडीतील फोटोत रिंकू राजगुरू दिसते लय भारी!, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 06:00 IST2020-12-10T06:00:00+5:302020-12-10T06:00:00+5:30
रिंकू राजगुरूच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनयासह रिंकू तिच्या सौंदर्याने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
नुकतेच रिंकू राजगुरूने विना मेकअप लूकमधील साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरूच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
रिंकू विना मेकअप साडीतील फोटोमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
रिंकूने नुकतेच आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे लंडनमधील शूटिंग पूर्ण केले.
रिंकू लंडनला शूटिंगसाठी गेली होती.