रणवीर सिंग ते एम. एस. धोनी, AIनं तयार केले भारतीय कलाकारांचे इंडियाना जोन्स लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 17:06 IST2023-06-28T17:01:13+5:302023-06-28T17:06:26+5:30
बॉलिवूड, साऊथ सिनेइंडस्ट्री आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रेटींचे इंडियाना जोन्सच्या दमदार लूकमधील एआय अवतार सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे लूक व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड, साऊथ सिनेइंडस्ट्री आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रेटींचे इंडियाना जोन्सच्या दमदार लूकमधील एआय अवतार सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हे लूक व्हायरल होत आहेत.
इंडियाना जोन्सचा मोठा चाहतावर्ग आगामी ‘इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी’च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. दिवसेंदिवस ही उत्सुकता शिगेला पोहोचत चालली आहे. 29 जून रोजी ‘इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी’ हा चित्रपट संपूर्ण भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
इंडियाना जोन्स लूकमध्ये अजय देवगण
ज्युनिअर एनटीआर
अनिल कपूर
एमएस धोनी
महेश बाबू
सचिन तेंडुलकर
प्रभास
रजनीकांत
रणवीर सिंग
विराट कोहली. एआयने रिक्रिएट केलेल्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.