Priyanka Chopraने प्री-ऑस्कर इव्हेंटमध्ये दाखवला बोल्ड अवतार, व्हाइट आऊटफिटमध्ये वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:04 IST2023-03-10T18:23:54+5:302023-03-10T19:04:34+5:30

प्रियंका चोप्राने ऑस्करपूर्वी साऊथ एशियन एक्सलन्स इव्हेंटसाठी तिच्या लुकचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

प्रियंका चोप्राने टू-पीस ड्रेससोबत फर जॅकेट घातले होते. ज्यामध्ये तिने क्रॉप टॉप आणि फिश कट स्कर्ट पेअर केला होता. (फोटो इन्स्टाग्राम)

या इव्हेंटसाठी प्रियंका चोप्राने व्हाईट कलरचा फरवाला अतिशय सुंदर थ्री पीस आउटफिटची निवड केली होती.

प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर केले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)

प्रियांकाने तिचा लूक ग्लॅमरस ठेवला होता. न्यूड मेकअपचा पर्याय निवडला होता.(फोटो इन्स्टाग्राम)

यावेळी भारतासाठी ऑस्कर खूप खास असणार आहे, यात चित्रपटासह अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.