No Makeup Look : मेकअपशिवाय अशा दिसतात साऊथच्या या ग्लॅमरस बाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 08:00 IST2021-03-21T08:00:00+5:302021-03-21T08:00:02+5:30

साऊथ इंडस्ट्रीच्या बाला बॉलिवूडच्या बालांपेक्षा कमी नाहीत. अर्थात इथेही मेकअपचाच आधार...मेकअपशिवाय साऊथच्या हिरोईन्स कशा दिसतात, यावर एक नजर...

बाहुबलीतील देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी पडद्यावर दृष्ट लागावी इतकी सुंदर दिसते. पण मेकअपशिवाय तिला पाहाल तर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

काजल अग्रवाल साऊथची सर्वात बिझी अभिनेत्री आहे. पण नो मेकअप लुकमधील तिचे फोटो पाहून तुम्हाला धक्का बसेल.

प्रिया प्रकाश वॉरिअरच्या एका क्लिपने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. तेव्हापासून प्रिया अनेकांच्या डोळ्यात भरली. हीच प्रिया मेकअपशिवाय कशी दिसते बघा.

नयनतारा ही साऊथची बडी अभिनेत्री. नो मेकअपलूकमध्ये ती कशी दिसते एकदा पाहाच.

समांथा अक्कीनेनीच्या सौंदर्यावर सर्वच फिदा आहेत. पण तुम्ही नो मेकअप लूकमध्ये तिला बघितले?

श्रिया सरन ही साऊथची अभिनेत्री बॉलिवूडच्या अनेक सिनेमात दिसली. पण तिचा हा मेकअपशिवायचा फोटो पाहून तुम्ही तिला ओळखूही शकणार नाही.

तृषा कृष्णन या साऊथ इंडस्ट्रीतील आघाडीचा हा मेकअप आणि नो मेकअप लूकमधील फोटो एकदा बघाच.

इलियाना डिक्रूज आता बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण तिची सुरुवात झाली ती साऊथ इंडस्ट्रीतून. तिचे नो मेकअप लूकमधील फोटो पाहून थक्क व्हाल.

तमन्ना भाटिया हिचे नो मेकअप लूकमधील फोटो पाहूनही तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

साऊथ स्टार ज्योतिकाचे मेकअप आणि नो मेकअप लूकमधील फोटो पाहाच

हंसिका मोटवानी हिचे फोटोही बघाच

टॅग्स :TollywoodTollywood