Palak Tiwari Photos: पलक तिवारी लाल साडीत केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा तिचे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 20:15 IST2022-07-11T19:55:15+5:302022-07-11T20:15:49+5:30
Palak Tiwari: पलक तिवारीच्या लाल रंगाच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

'बिजली बिजली' या गाण्यातून प्रसिद्ध झालेली पलक तिवारी सोशल मीडियावर प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते. (फोटो इन्स्टाग्राम)
अलीकडेच पलक तिवारीने तिचे लाल साडीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
पलक तिवारीच्या लेटेस्ट फोटोला काही तासांत ७१ हजार लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
त्याचबरोबर पलक तिवारीचे इन्स्टाग्रामवर १.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
पलक लवकरच रोझी: द केफ्रॉन चॅप्टर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
पलक तिवारी फिटनेसच्या बाबतीत खूप जागरुक आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
पलक तिवारी बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.