श्वेता तिवाराची लेक पलकने शेअर केला यलो साडीतला सुंदर फोटो, चाहते म्हणाले- ड्रीम गर्ल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 19:14 IST2022-07-07T19:14:47+5:302022-07-07T19:14:47+5:30

पलक तिवारी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच पलक तिवारीने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती साडीत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये पलक यलो कलरच्या साडीत सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
पलकने यलो कलरच्या साडीसोबत फुल स्लीव्ह बॅकलेस ब्लाउज मॅच केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
पलक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो व्हिडिओ दररोज व्हायरल होतात. (फोटो: इंस्टाग्राम)
पलकही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपटात तिला साईन करण्यात आल्याच्या बातम्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)