PHOTOS: श्वेता तिवारीची मुलगी पलकने आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पहा मायलेकीमधील स्पेशल बॉण्डिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 16:38 IST2020-10-05T16:06:34+5:302020-10-05T16:38:46+5:30

नुकतेच श्वेता तिवारीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या मुलीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo Instagram)
पलक तिवारीने सोशल मीडियावर आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)
फोटोंमध्ये श्वेता तिवारी आणि तिची मुलगी पलक रेड टॉप आणि व्हाईट जीन्समध्ये खूप सुंदर दिसतेय. (Photo Instagram)
फोटोंमध्ये दोघांमधले जबरदस्त बॉन्डिंग दिसते. (Photo Instagram)
पलक ही श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याची मुलगी आहे. श्वेता व राजा या दोघांमध्ये २००७ साली घटस्फोट झाला होता. (Photo Instagram)
पलक आई श्वेताबरोबर राहात असून, तिच्या पावलावर पाऊल ठेवण्याची कुठलीच कसर सोडत नसल्याचेच दिसून येत आहे.(Photo Instagram)
पलक तिवारी 'रोझी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. (Photo Instagram)