श्वेता तिवारीची लेक पलकने बेडरूममध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 18:25 IST2021-07-14T18:25:02+5:302021-07-14T18:25:02+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच पलक तिवारीने तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये पलक तिवारी बेडरूममध्ये ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

पलक तिवारीच्या इंस्टाग्रामवर ५ लाख २२ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

पलक तिवारी तिच्या फिटनेसच्या बाबतीत खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

पलक सोशल मीडियावर बऱ्याचदा श्वेता तिवारीसोबतचे फोटो शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)