PHOTOS: खणाच्या साडीत खुललं 'पाहिले न मी तुला'मधील मनूचं सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 07:00 IST2021-03-11T07:00:00+5:302021-03-11T07:00:02+5:30

'पाहिले न मी तुला' ही नवी मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून आपल्या निरागस, सोज्वळ अभिनयाने तन्वी मुंडले हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram)
या मालिकेतून अभिनेत्री तन्वी मुंडले हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिचं खणाच्या साडीतलं फोटो व्हायरल झाले आहेत (Photo Instagram)
तन्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो ती शेअर करत असते. (Photo Instagram)
चाहते ही तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Photo Instagram)
तन्वीला अभिनयासह नृत्याचीदेखील आवड आहे. (Photo Instagram)
तन्वीने याआधी ‘अ रिस्पेक्टेबल वेडिंग’, ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ अशा नाटकांतून तीने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. (Photo Instagram)
लवकरच ती सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरसोबत “COLORफूल” या सिनेमात देखील झळकणार आहे.(Photo Instagram)
“COLORफूल” हा सिनेमा 2 जुलै 2021ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा तन्वीचा पहिलाच सिनेमा आहे. (Photo Instagram)