Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

बापरे! अभिनेत्रीचे तब्बल ७ लग्न अन् घटस्फोट, लेकीने केली आईच्या गँगस्टर बॉयफ्रेंडचीच हत्या - Marathi News | hollywood actress Lara Turner were divorced 7 times her personal life was so tragic | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :बापरे! अभिनेत्रीचे तब्बल ७ लग्न अन् घटस्फोट, लेकीने केली आईच्या गँगस्टर बॉयफ्रेंडचीच हत्या

प्रोफेशनल आयुष्यात यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य कायम वादळात राहिलं. ...

सई ताम्हणकरचं जबरदस्त फोटोशूट; वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिल्या फोटोसाठी हटके पोझ - Marathi News | Sai Tamhankar's stunning photo shoot photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरचं जबरदस्त फोटोशूट; वेगवेगळ्या स्टाइलमध्ये दिल्या फोटोसाठी हटके पोझ

Sai tamhankar: सईने वेगवेगळ्या मूडमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. या सगळ्या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...

ठरलं तर मग! श्रद्धा कपूर लवकरच बांधणार लग्नगाठ; कोण आहे होणारा नवरा? - Marathi News | If it is decided then! Shraddha Kapoor to tie the knot soon; Who is the future husband? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ठरलं तर मग! श्रद्धा कपूर लवकरच बांधणार लग्नगाठ; कोण आहे होणारा नवरा?

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूर नेहमीच चर्चेत असते. कधी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे, तर कधी त्याच्या नात्यामुळे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून यामागचे कारण आहे तिच्या लग्नाची चर्चा. ...

'बॉर्डर'मधील ही अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीतून आहे गायब, आता तिला ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | This actress from 'Border' is missing from the cine industry, now it is difficult to recognize her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'बॉर्डर'मधील ही अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीतून आहे गायब, आता तिला ओळखणंही झालंय कठीण

हिंदी आणि मल्याळम अशा दोन्ही सिनेमांमध्ये या अभिनेत्रीने नशीब आजमावले पण तिला आपला ठसा उमटवता आला नाही. आता ही अभिनेत्री गेल्या ७ वर्षांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. ...

Sukesh Chandrashekhar : "यम्मी, यम्मी... बेबी, हे माझ्या आयुष्यातील सर्वात गोड गिफ्ट"; सुकेशचं जॅकलिनला 'लव्ह लेटर' - Marathi News | Sukesh Chandrashekhar love letter to Jacqueline Fernandez claims her new song yimmy yimmy | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :"यम्मी, यम्मी... बेबी, हे माझ्या आयुष्यातील सर्वात गोड गिफ्ट"; सुकेशचं जॅकलिनला 'लव्ह लेटर'

Sukesh Chandrashekhar love letter to Jacqueline Fernandez : सुकेशने आता पुन्हा एकदा जॅकलीनला लव्हलेटर लिहिलं आहे. यामध्ये त्याने वाढदिवसाच्या गिफ्टबद्दल सांगितलं आहे. ...

प्रिया बापट ते पूजा सावंत! गुलाबी साडीत खुललं अभिनेत्रींचं सौंदर्य - Marathi News | Priya Bapat to Pooja Sawant! Beauty of the actress revealed in pink saree | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रिया बापट ते पूजा सावंत! गुलाबी साडीत खुललं अभिनेत्रींचं सौंदर्य

प्रिया बापट ते पूजा सावंत मराठमोळ्या अभिनेत्रींनी गुलाबी रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलंय ...

टिटवी शेतात गेली! शिवाली परबच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स - Marathi News | actress Shivali parab photoshoot in farmhouse viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :टिटवी शेतात गेली! शिवाली परबच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबचं शेतातील भन्नाट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय. ...

नाकात नथ, कपाळी चंद्र कोरच डिझायनर साडीत स्मिता शेवाळेचं क्लासी फोटोशूट - Marathi News | Smita Shewale classy photo shoot in designer saree | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :नाकात नथ, कपाळी चंद्र कोरच डिझायनर साडीत स्मिता शेवाळेचं क्लासी फोटोशूट

Smita shewale:स्मिताच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ...