Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

नागा चैतन्यशी लग्नानंतर काय बदललं? दुसरी पत्नी शोभिता म्हणते- "तेव्हापासून मी एकदाही..." - Marathi News | actress Sobhita Dhulipala revealed he did not cook food after marriage with naga chaitanya | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :नागा चैतन्यशी लग्नानंतर काय बदललं? दुसरी पत्नी शोभिता म्हणते- "तेव्हापासून मी एकदाही..."

दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला सध्या तिच्या 'चीकाटिलो' (Cheekatilo) या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान एका मुलाखतीत तिने लग्नानंतर आयुष्यात काय बदल झाला याचा खुलासा केलाय. ...

हिरोंपेक्षा जास्त मानधन घ्यायची मराठमोळी अभिनेत्री, पण एक अफेअर अन् उद्धवस्त झालं करिअर - Marathi News | Urmila Matondkars Birthday Affair Ram Gopal Varma Career Struggle Divorce Mohsin Akhtar | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हिरोंपेक्षा जास्त मानधन घ्यायची मराठमोळी अभिनेत्री, पण एक अफेअर अन् उद्धवस्त झालं करिअर

आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया, ज्याने तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. ...

चिमुरड्याने केली होती प्रेक्षकांवर जादू! ८ वर्षानंतर 'असा' दिसतो तुंबाडमधील 'हा' बालकलाकार;आता काय करतो? - Marathi News | the child actor from tumbbad movie mohammad samad now looks very handsome her photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :चिमुरड्याने केली होती प्रेक्षकांवर जादू! ८ वर्षानंतर 'असा' दिसतो तुंबाडमधील 'हा' बालकलाकार;आता काय करतो?

'तुंबाड'मधील 'हा' बालकलाकार आठवतोय? आता दिसतो हॅण्डमस ...

बॉलिवूडची पहिली खलनायिका! प्राण यांच्यासोबत जोडलेलं नाव, पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप झाला अन्... - Marathi News | bollywood actress kuldeep kaur beats shashikala and bindu know about her journey | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडची पहिली खलनायिका! प्राण यांच्यासोबत जोडलेलं नाव, पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप झाला अन्...

नर्गीस, मधुबाला यांच्या स्टारडमवर पडलेली भारी! चित्रपटांमध्ये खलनायिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा शेवट चटका लावणारा ...

'शाळा' सिनेमातला मुकुंद आठवतोय का? आता गाजवतोय साऊथ इंडस्ट्री, इतका बदलला की ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | shala marathi movie fame actor anshuman joshi work in south industry | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'शाळा' सिनेमातला मुकुंद आठवतोय का? आता गाजवतोय साऊथ इंडस्ट्री, इतका बदलला की ओळखणंही झालंय कठीण

साधा भोळा, शाळेतील हुशार विद्यार्थी असलेला मुकुंद प्रेक्षकांना भलताच आवडला होता. मात्र या सिनेमानंतर तो गायब झाला. ...

'मासूम'मधली चिमुकली पिंकी झाली ५२ वर्षांची, 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का? - Marathi News | masoom fame actress urmila matondkar celebrating 52nd birthday today know more about her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'मासूम'मधली चिमुकली पिंकी झाली ५२ वर्षांची, 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

'त्या' गोष्टीमुळे उध्वस्त झालं करिअर, घटस्फोटानंतर एकटीच जगतेय आयुष्य ...

"मला तशाच भूमिका यायला लागल्या..."; गौरव मोरेने सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण - Marathi News | actor Gaurav More revealed the reason behind leaving Maharashtrachi hasyajatra show | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"मला तशाच भूमिका यायला लागल्या..."; गौरव मोरेने सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्यामागचं कारण

गौरव मोरे हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणारा एक लोकप्रिय अभिनेता. काही वर्षांपूर्वी गौरवने 'हास्यजत्रे'ला रामराम ठोकला आणि वेगळ्या वाटा निवडल्या. नुकत्याच एका मुलाखतीत गौरवने 'हास्यजत्रा' सोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे. ...

अभिनेत्रीनं सोशल मीडिया आयडीमध्ये जोडलं वडिलांचं नाव, म्हणाली "ही वेळ योग्य वाटली..." - Marathi News | Bhumi Pednekar Changes Name On Social Media Adds Father Satish Name Emotional Reason | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्रीनं सोशल मीडिया आयडीमध्ये जोडलं वडिलांचं नाव, म्हणाली "ही वेळ योग्य वाटली..."

अभिनेत्रीनं अधिकृत सोशल मीडिया हँडलवरीव नावामध्ये बदल केला असून, त्यामागचे एक अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक कारणही तिने स्पष्ट केले आहे. ...