नुसरत जहाँ यांनी ऑरेंज रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो केले शेअर, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 16:44 IST2021-07-15T16:44:41+5:302021-07-15T16:44:41+5:30

नुसरत जहाँ सोशल मीडियावरील प्रचलित चेहरा आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुसरत जहाँ सध्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आल्या आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर नुसरत जहाँ यांनी ऑरेंज रंगाचा ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

मोकळ्या केसातील नुसरत जहाँ यांचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुसरत जहाँ यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर २.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नुसरत जहाँ खूप सक्रीय आहेत. (फोटो इंस्टाग्राम)