Nora Fatehiने शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 18:01 IST2022-01-12T17:52:50+5:302022-01-12T18:01:25+5:30
नोरा फतेही (Nora Fatehi) ग्लॅमरस फोटोमुळे आली चर्चेत

अभिनेत्री नोरा फतेही बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
पुन्हा एकदा नोरा फतेही ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत आली आहे.
नोरा फतेहीने टायगर प्रिंट शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
नोरा फतेहीचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
नोरा फतेहीने या ड्रेसमध्ये अतरंगी पोझ देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नोरा फतेहीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि आता तिची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
कोरोना मुक्त झाल्यानंतर नोरा फतेही पुन्हा एकदा कामाला लागली आहे.