नोरा फतेहीने शेअर केला हॅटमधील ग्लॅमरस फोटो, फोटो आला चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 20:57 IST2022-02-14T20:37:30+5:302022-02-14T20:57:16+5:30
नोरा फतेही(Nora Fatehi)चा लेटेस्ट फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

नोरा फतेही (Nora Fatehi)ने नुकतेच हॅटमधील फोटो शेअर केला आहे.
नोरा फतेही हॅटमधील फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
नोरा फतेहीचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
नोरा फतेही फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे.
नोरा फतेहीने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती.
नोरा फतेहीच्या इंस्टाग्रामवर ३८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
नोरा फतेहीने आपल्या करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती.
नोरा फतेहीने आपल्या डान्सने सर्वांना घायाळ केले आहे.