Nora Fatehiच्या ब्लू बॉडीकॉन ड्रेसमधील फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 18:33 IST2022-04-16T18:33:16+5:302022-04-16T18:33:16+5:30

नोरा फतेहीने आपल्या डान्स कौशल्याने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
नोरा फतेहीचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच नोरा फतेहीने ब्लू बॉडीकॉनमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोत नोरा फतेहीने कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
नोरा फतेही शेवटची भुज द प्राइड ऑफ इंडियामध्ये झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)
नोरा बऱ्याच आयटम साँगमध्ये झळकली आहे. (फोटो इंस्टाग्राम)