IN PICS: मनी लॉर्डिंग प्रकरणी चर्चेत आलेली नोरा फतेहीकडे आहे कोट्यावधी रूपयांची संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:08 IST2021-12-21T16:19:14+5:302021-12-21T17:08:38+5:30

मनी लॉन्ड्रिंग केसमुळे जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)सह सध्या अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)चेही नावही चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर यानं ईडीच्या चौकशीदरम्यान नोरा फतेही हिला १ कोटीहून अधिक किमतीची आलिशान कार गिफ्ट दिल्याची कबुली दिली होती..(Photo Instagram)

2014 मध्ये दिग्दर्शक कमल सदाना यांच्या 'रोर : टाइगर्स ऑफ द सुंदरवन' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.सौंदर्याची मल्लिका आणि लाखो हृदयाची धडकन बनलेली नोरा आता निर्मांत्याचीही पहिली पसंती बनली आहे..(Photo Instagram)

नोराच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही. रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली नोरा कोट्यावधीची मालकीण आहे. .(Photo Instagram)

मीडिया रिपोर्टनुसार जाहिरात करण्यासाठी नोरा 5 लाख रुपये मानधन घेते तर एका गाण्यासाठी 40 लाख रुपये मानधन आकारते. जवळपास 12 कोटी इतकी नोराकडे संपत्ती असल्याचे बोलले जाते. (Photo Instagram)

2014 मध्ये दिग्दर्शक कमल सदाना यांच्या 'रोर : टाइगर्स ऑफ द सुंदरवन' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

नोरा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर कन्नड आणि तेलगू इंडस्ट्रीतही प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्याकडे सतत सिनेमाच्या ऑफर्स असल्यामुळे सर्वात बिझी अभिनेत्री नोरा बनली आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर नोरा फेतेहीची फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. सोशल मीडियावर तिचे आगामी प्रोजेक्ट्स व्हिडीओ आणि फोटोही ती शेअर करत असते. (Photo Instagram)