Nehha Pendseने फ्लॉन्ट्स केले अॅब्स, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 15:08 IST2022-02-02T15:02:01+5:302022-02-02T15:08:35+5:30
Nehha Pendse : नेहा पेंडसेचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
नेहा पेंडसे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नेहा पेंडसेने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोत नेहा पेंडसे अॅब्स फ्लॉन्ट करताना दिसते आहे.
नेहा पेंडसेने ब्लॅक कलरची स्पोर्ट्स ब्रा, नियॉन ग्रीन कलरची ट्रॅक पॅण्ट आणि व्हाइट रंगाचा जॅकेट परिधान केले आहे.
नेहा पेंडसेच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
नेहा पेंडसेच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
नेहा पेंडसेने या गेटअपमध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.