नव्या नवेलीच्या सिंपल लूकची होतेय चर्चा, ट्रेडिशनल गेटअपनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 08:14 PM2023-02-01T20:14:14+5:302023-02-01T20:14:14+5:30

नव्या नवेलीने नुकताच तिचा पारंपरिक लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली तिच्या साध्या लूकसाठी ओळखली जाते. (फोटो- इंस्टाग्राम)

नव्या नवेलीने तिच्या मैत्रिणींसोबत एका फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

फोटो शेअर करताना नव्या नवेलीने कॅप्शनमध्ये लिहिले, फक्त ❤️

फोटोत पिवळ्या रंगाचा शरारा परिधान केलेल्या नव्या नवेली अतिशय सुंदर आणि साधी दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

नव्याने काही काळापूर्वी दिल्लीत फिरताना तिचे काही फोटो शेअर केले होते. (फोटो- इंस्टाग्राम)