जस्ट लुकिंग लाईक अ हॉट! नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृप्ती डिमरीच्या बोल्ड अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 15:48 IST2024-03-18T15:28:32+5:302024-03-18T15:48:35+5:30

नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलं आहे.

ॲनिमल चित्रपटाच्या यशानंतर तृप्ती डिमरीची लोकप्रियता खूप वाढली आहे.

ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली. तृप्ती हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

तृप्ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या इन्स्टाग्राम पेजवर अनेकदा नवनवीन लूक शेअर करत असते.

नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियाचे तापमान वाढवले ​​आहे.

तृप्तीने तिच्या बोल्ड लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

आता पुन्हा एकदा या अभिनेत्रीचा नवा अवतार व्हायरल होत आहे. ताज्या फोटोशूटमध्ये तृप्ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अगदी बोल्ड दिसत आहे.

तृप्तीचा हा लूक खूपच बोल्ड आहे. खुल्या केसांनी अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे.

अभिनेत्री वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.