अभिनेत्री मृणाल ठाकूर ग्लॅमरस फोटोंमुळे आली चर्चेत, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 19:27 IST2021-11-23T19:27:39+5:302021-11-23T19:27:39+5:30

अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर फोटोमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मृणाल ठाकूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच मृणाल ठाकूरचा धमाका रिलीज झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मृणाल ठाकूर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
मृणाल ठाकूरला कुमकुम भाग्य मालिकेतून लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मृणाल ठाकूरने हृतिक रोशनने सुपर ३० चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
मृणाल ठाकूरचे इंस्टाग्रामवर ३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)