PHOTOS: कोरियोग्राफर ते बॉलिवूड अभिनेत्री असा आहे मौनी रॉयचा थक्क करणार प्रवास, see pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 13:10 IST2021-02-26T13:10:00+5:302021-02-26T13:10:02+5:30

मौनी रॉयने तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (PHOTO INSTAGRAM )
ताजमहल समोर मौनीने साडीमध्ये केलेले फोटोशूट सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. (PHOTO INSTAGRAM )
मौनी रॉयने छोट्या पडद्यावर नागिनमध्ये शिवन्या आणि देवो के देव महादेवमध्ये सतीची भूमिका केली होती. (Photo Instagram)
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली कूचबिहार पश्चिम बंगालमध्ये झाला होता. (Photo Instagram)
लवकरच मौनी 'ब्रह्मास्त्र' सिनेमात रणबीर आणि आलिया भटसोबत दिसणार आहे. (Photo Instagram)
मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर १५.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)
मौनी रॉयने करिअरची सुरूवात २००७ साली मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधून केली होती. (Photo Instagram)
मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती. (Photo Instagram)