IN PICS : मौनी रॉय ग्लॅमरस फोटोशूटमुळे पुन्हा आली चर्चेत, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 17:06 IST2021-01-30T17:05:31+5:302021-01-30T17:06:25+5:30

सोशल मीडियावर मौनी रॉयने ग्लॅमरस आणि स्टायलिश अदातून चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (Photo Instagram)
आपल्या व्हॅकेशनच्या फोटोंमुळे मौनी नेहमी चर्चेत असते. (Photo Instagram)
फॅन फॉलोव्हिंगबद्दल सांगायचं तर मौनी रॉयचे 15.1मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)
मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली बिहारमधील कूच येथे झाला आहे. (Photo Instagram)
मौनीने तिच्या करिअरची सुरूवात २००७ साली मालिका 'क्यों सास भी कभी बहु थी'मधून केली होती. (Photo Instagram)
बॉलिवूड चित्रपटात मौनी रॉयने गोल्डमधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)
मौनीने कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम केलं. (Photo Instagram)