मौनी रॉयचा मालदीवमध्ये हॉट तडका, तिचे इतके बोल्ड फोटो आधी कधी पहिले नसतीलच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 10:42 IST2020-02-17T10:17:19+5:302020-02-17T10:42:03+5:30

मौनी रॉय
छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी मौनी रॉयचा हटके अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय
मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे
मौनीनं सोशल मीडियावर मालदिवमधील काही फोटो शेअर केले आहेत.
मौनीनं शेअर केलेल्या बोल्ड फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
समुद्र किना-यावरील बिकनीतील हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहे
मौनीनं तिच्या करियरची सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून केली होती.
मौनीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली.
छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
मौनीचा आगामी चित्रपटा ‘ब्रह्मास्त्र’ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मौनी नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर मौनी रॉयचा मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात
बोल्ड फोटोमुळे मौनी रॉय काही वेळा ट्रोलही झाली आहे