Throwback : संस्कृती बालगुडेने शेअर केले मालदीव व्हॅकेशनमधील बोल्ड फोटो, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 19:20 IST2020-06-16T19:09:16+5:302020-06-16T19:20:33+5:30

संस्कृती बालगुडेच्या या फोटोंना मिळतेय चाहत्यांची खूप पसंती

आपल्या अभिनयाबरोबर आपल्या लूक्समुळे रसिकांची मनं जिंकलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

फोटोंमधील अदा कुणालाही घायाळ करतील अशाच असतात.

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने संस्कृतीने बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

संस्कृती सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते.

आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

सांगतो ऐका' या सिनेमानंतर ती निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.