मोरपंखी चाहूल! सोनाली कुलकर्णीच्या नवीन फोटोशूटवर चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 01:50 PM2024-03-07T13:50:02+5:302024-03-07T14:03:54+5:30

सोनाली कुलकर्णीच्या नवीन फोटोशूटला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली आहे

सोनाली कुलकर्णी ही मराठी तसंच हिंदी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

सोनाली कुलकर्णीला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे, नाटक, वेबसिरीजमधून पाहिलंय

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर विविध फोटोशूटच्या माध्यमातून चर्चेत असते

सोनालीने नवीन मोरपिशी साडीत केलेलं फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे

हिरवाकंच.. असं कॅप्शन देत सोनालीने हे नवं फोटोशूट सर्वांसोबत शेअर केलं

सोनाली कुलकर्णी काहीच महिन्यांपुर्वी प्रदर्शित झालेल्या शॉर्ट अँड स्वीट सिनेमात दिसली