श्रिया पिळगांवरच्या कॅमे-यात कॅप्चर झालेल्या विविध छटा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 16:41 IST2020-02-26T16:37:43+5:302020-02-26T16:41:46+5:30
श्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टचे अपडेट देत असते व फोटोदेखील शेअर करत असते. श्रिया लवकरच 'हाथी मेरे साथी' या सिनेमात दिसणार आहे. नुकतेच तिने या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. ही माहिती तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. तुर्तास तिच्या एक से बढकर एक कॅप्चर झालेल्या अदा पाहून रसिकही होतात फिदा पाहा तिचे कॅमे-यात कॅप्चर झालेल्या विविध छटा.