हिना पांचाळला स्टायलिश राहायला आवडते. एकसे बढकर एक स्टाइल करत तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करते. मलायका अरोरासारखी दिसत असल्यामुळे तिला मराठी इंडस्ट्रीची मलायका अरोरा म्हणूनही ओळखले जाते. ...
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटो ती चाहत्यांसह शेअर करत असते. तिच्या प्रत्येक अंदाजाला रसिकांची पसंती मिळत असते. ...