नेहा पेंडसेच्या नव्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, फोटोवरून हटणार नाही तुमची नजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 20:34 IST2022-09-06T20:26:54+5:302022-09-06T20:34:30+5:30
Nehha Pendse : नेहा पेंडसेने नव्या लूकमधील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
नेहा पेंडसे हिने नुकतेच सोशल मीडियावर नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये नेहा पेंडसेने शॉर्ट हेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.
नेहा पेंडसेच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
नेहा पेंडसेने बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. त्यामुळे ती चर्चेत येत असते.
नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. मात्र नुकतेच तिने या मालिकेतून निरोप घेतला आहे. आता या मालिकेत तिची जागा विदिशा श्रीवास्तवने घेतली आहे.
नेहा पेंडसे शेवटची जून या चित्रपटात झळकली आहे.