नेहा पेंडसे एथनिक लूकमध्ये दिसली लय भारी!, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 19:54 IST2021-11-25T19:40:32+5:302021-11-25T19:54:46+5:30

नेहा पेंडसेच्या एथनिक लूकमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

नेहा पेंडसे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नेहा पेंडसे सोशल मीडियावर बऱ्याचदा फोटो शेअर करत असते.

नेहा पेंडसेने नुकतेच सोशल मीडियावर एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

नेहा पेंडसेच्या पिवळ्या रंगाच्या एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

नेहा पेंडसेच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.

नेहा पेंडसेच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.