'मेरी मुस्कुराहट मेरी आदत में शुमार है…'; रिंकू राजगुरूच्या साडीतील सौंदर्यानं केलं घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:40 IST2022-02-01T14:35:00+5:302022-02-01T14:40:29+5:30

रिंकू राजगुरू(Rinku Rajguru)ने शेअर केले साडीतील फोटो

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

रिंकू राजगुरू तिच्या आगामी प्रोजेक्टसोबत ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

नुकतेच रिंकू राजगुरूने साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत रिंकू राजगुरू निळ्या रंगाच्या साडीत दिसते आहे.

रिंकूने निळ्या रंगाच्या साडीवर लाल स्लिवलेज ब्लाउज आणि केसात गजरा, गळ्यात नेकलेस घातलेला दिसतो आहे.

रिंकू राजगुरूच्या साडीतील या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

रिंकू राजगुरूचे साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रिंकू राजगुरूच्या या फोटोवर सुंदर, खूप छान दिसते अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

रिंकू राजगुरू लवकरच झुंड या हिंदी आणि छुमंतर या मराठी चित्रपटात काम करताना दिसणार आहे.