कुणीतरी येणार गं! कार्तिकी गायकवाडच्या डोहाळेजेवणाचे सुंदर फोटो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 04:26 PM2024-03-29T16:26:16+5:302024-03-29T16:32:13+5:30

मराठमोळी गायिका कार्तिकी गायकवाडच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असून तिचे डोहाळेजेवणाचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने आज सर्वांना गुड न्यूज दिली

कार्तिकी गरोदर असून तिच्या आयुष्यात लवकरच कोणीतरी नवा पाहुणा येणार आहे

कार्तिकीच्या डोहाळेजेवणाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत

टॅग्स :मराठीmarathi