'तू चंचला, तू कामिनी... तू पद्मिनी'; वेब क्वीन मिथिलाचा समर स्पेशल लूक PHOTO पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 18:13 IST2024-04-23T18:02:46+5:302024-04-23T18:13:16+5:30
अभिनेत्री, सोशल मीडियास्टार मिथिला पालकर कायमच चर्चेत असते.

आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर मिथिलाने तिचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
नृत्य, संगीत तसेच अभिनय क्षेत्रात सक्रिय असणारी मिथिला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते.
सोशल मीडियावर अभिनेत्री कमालीची सक्रिय असून तिची तगडी फॅनफोलोइंगही पाहायला मिळते.
मिथिलाने नुकतेच काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोंमध्ये तिने सुरेख सिल्क साडी परिधान केली आहे.
तिचा या फोटोंनी नेटकऱ्यांच लक्ष वेधलं आहे.
तसेच या फोटोंवर १ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
'मुरांबा', 'कट्टीबट्टी', 'कारवां', 'चॉपस्टिक' अशा सिनेमांमध्ये तिने काम केलंय.