सचिनच्या सुनिल शेट्टीला हटके शुभेच्छा; ह्या कॅरेक्टरला "लाईक"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 05:23 PM2023-08-11T17:23:37+5:302023-08-11T17:30:13+5:30

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) आज ६१ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी कर्नाटकमध्ये झाला.