PHOTO: अभिनेत्री प्रार्थना बेहरेने समुद्र किनारी केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा तिचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 07:00 AM2020-12-09T07:00:00+5:302020-12-09T07:00:02+5:30

प्रार्थना बेहरेने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे. लवकरच प्रार्थना छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. (Photo Instagram)

प्रार्थनाने तिचे लेटेस्ट समुद्र किनारी केलेलं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. (Photo Instagram)

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना खूपच ग्लॅमरस दिसतेय. चाहत्यांनादेखील तिचे हे फोटो आवडले आहेत. (Photo Instagram)

फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना प्रार्थना आपल्याला दिसते आहे. (Photo Instagram)

प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. (Photo Instagram)

त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. (Photo Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान तिने निर्माण केले आहे. (Photo Instagram)

रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. (Photo Instagram)