काश्मीरमध्ये निसर्गात रमणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 12:24 IST2024-07-18T12:08:56+5:302024-07-18T12:24:11+5:30
सध्या मराठी अभिनेत्री काश्मीरला गेली असून तिचे निसर्गरम्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? सध्या काश्मीरमध्ये फिरुन ती सुट्टी एन्जॉय करते
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे श्रेया बुगडे
श्रेया बुगडे सध्या काश्मीरला गेली असून तिने तिकडचे फोटो पोस्ट केलेत
श्रेया बुगडेने काश्मीरच्या खोऱ्यातले फोटो पोस्ट केलेत. या फोटोंवर लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलेय
श्रेया बुगडेने जीन्स, डोक्यावर लाल टोपी, डोळ्यांवर गॉगल अशा स्टायलिश अंदाजात फोटोशूट केलंय
श्रेया बुगडेला आपण गेली अनेक वर्ष चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून खळखळून हसवताना बघितलं
श्रेया बुगडे सध्या झी मराठीवरील ड्रामा ज्युनियर्स या शोचं सूत्रसंचालन करत आहेत