साध्या साडीतही रिंकू दिसते कमालीची सुंदर; प्रिंटेड साडीतलं तिचं हे फोटोशूट एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 12:03 IST2022-04-24T11:50:10+5:302022-04-24T12:03:17+5:30

Rinku rajguru: गेल्या अनेक दिवसांपासून रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय झाली असून तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं.

सैराट, कागर, मेकअप अशा कितीतरी चित्रपटातून रिंकूने लोकप्रियता मिळवली.

अलिकडेच रिंकू झुंड या चित्रपटात झळकली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून तिचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय झाली असून तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

अलिकडेच रिंकूने इन्स्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

पांढऱ्या रंगाच्या प्रिंटेड साडीत रिंकूने हे खास फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये रिंकू कमालीची सुंदर दिसत आहे.

रिंकू राजगुरुचा मनमोहक फोटो