'तुम्हारे ये इशारे..'; प्रियाच्या ग्लॅमरस फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 17:32 IST2022-08-29T17:22:19+5:302022-08-29T17:32:52+5:30
Priya bapat:अलिकडेच प्रियाने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि तितकीच मनमौजी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.
आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे प्रिया आज अनेकांची लाडकी अभिनेत्री आहे.
मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा कितीतरी माध्यमातून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
प्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून कायम चाहत्यांच्या भेटीला नवनवीन पोस्ट घेऊन येत असते.
अलिकडेच प्रियाने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले.
प्रियाने हिरव्या रंगाच्या सिल्कच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
प्रिया दिवसेंदिवस त्याच्या ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत आहे.