मल्लिका शेरावतचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल, पहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 17:15 IST2021-02-10T17:15:49+5:302021-02-10T17:15:49+5:30

नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
या फोटोत मल्लिका शेरावत रेड ड्रेस आणि ओपन हेअर स्टाइलमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे.
मल्लिका शेरावतच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
मल्लिका शेरावत अभिनेत्री आणि माजी मॉडेल आहे.
मल्लिका शेरावतने तिच्या करिअरची सुरूवात जाहिरातीतून केली होती. ज्यात ती अमिताभ बच्चन आणि शाहरूख खानसोबत झळकली आहे.
तिने फिल्मी करिअरची सुरूवात 'जीना सिर्फ मेरे लिए' चित्रपटातून केली आहे.
मल्लिका शेरावत ख्वाहिश आणि मर्डर यासारख्या चित्रपटातून चर्चेत आली होती.
मल्लिका शेरावतचे इंस्टाग्रामवर २ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.