‘हॉट’ बालांचे ‘हॉट’ जिम लूक, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 14:07 IST2020-01-30T13:58:27+5:302020-01-30T14:07:28+5:30

बॉलिवूडच्या ललना एकीकडे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहतात तर दुसरीकडे त्यांच्या जिम लूकच्याही चर्चा होतात. त्यांच्या जिम लूकचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. बॉलिवूडच्या अशाच हॉट ललनांच्या हॉट जिम लूकचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...
मलायका अरोरा फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या जिम लूकचे फोटोंवर कुणीही फिदा होईल.
जान्हवी कपूरही एकही दिवस जिम चुकवत नाही. जिमबाहेर ती नेहमीच अशा हॉट अवतारात दिसते.
सारा अली खान ही सुद्धा न चुकता जिममध्ये जाते. ऐरवी साध्या सलवार कमीजमध्ये दिसणारी साराचा जिम लूक मात्र हॉट असतो.
करिना कपूरही जिम लूकमध्ये कमालीची हॉट दिसते.
कंगना राणौत
अनन्या पांडे