Malaika Arjun: अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा रोमँटिक फोटो आला समोर, फोटोला मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 17:49 IST2022-07-16T17:49:16+5:302022-07-16T17:49:16+5:30

मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
मलायका आणि अर्जुन त्यांच्या नात्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅन ग्रीन कलरच्या ड्रेसमधला दोघांचा हा फोटो व्हायरल होत आहे, नुकत्याच झालेल्या एक अवॉर्ड सोहळ्यात दोघेही एकत्र दिसले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
मलायका तिच्या फिटनेसमुळे प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
मलायकाचे इन्स्टाग्रामवर 15.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)