किम कर्दशियाचे Bold फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 12:58 IST2017-09-29T07:28:34+5:302017-09-29T12:58:34+5:30

किम कर्दशियां नेहमीच आपले बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असते. किमचे फोटोशूट हे थिमनुसार केलेले असतात. मुळात बोल्ड आणि सेक्सी लुकमध्ये फोटोशूट करत पब्लिसिटी मिळवण्याचा किमचा हा फंडा नेहमीच यशस्वी ठरतो. पाहुयात किमचे Bold फोटोशूट.