Photos: 'खतरों के खिलाडी 10'ची कंटेस्टंट तेजस्वी प्रकाशचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल तिचे फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 17:40 IST2020-03-17T17:35:55+5:302020-03-17T17:40:40+5:30

Tejaswi Prakash

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या टेलिव्हिजनवरील रिएलिटी शो खतरों के खिलाडीच्या दहाव्या सीझनमध्ये दिसणार आहे.

तेजस्वी शोशिवाय तिच्या स्टाईल व ग्लॅमरस अंदाजामुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली.

नेहमीच तेजस्वी प्रकाश ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत येत असते.

तेजस्वी प्रकाशच्या इंस्टाग्राम अकाउंटबद्दल सांगायचं तर तिचे 1.7 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

नुकतेच तेजस्वीने रोहित शेट्टीच्या शोमध्ये दमदार टास्क केला होता. तिचा हा परफॉर्मन्स चाहत्यांना खूपच भावला होता.

वृत्तांनुसार तेजस्वीने मस्करी मस्करीत रोहित शेट्टीवर पक्षपाताचा आरोप केला होता.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो खतरों की खिलाडी 10चे शूटिंग बुल्गरियामध्ये झाले आहे.