कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केले स्टायलिश फोटो, पहा तिच्या ग्लॅमरस अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 12:10 IST2021-02-26T12:10:00+5:302021-02-26T12:10:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर स्टायलिश फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर कतरिना कैफ खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना कैफचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना कैफ लवकरच सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कतरिना कैफने करिअरची सुरूवात बूममधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये कतरिनाने बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर कतरिना कैफचे ४६.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)